E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दिल्लीत चार बांगलादेशी नागरिकांना अटक
Samruddhi Dhayagude
12 May 2025
नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील वसंत विहार परिसरात बेकायदा राहणार्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. आरिफ (१९), असदुल (३०), आसिया बेगम (४७) आणि जुहूर अली (८०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे चौघेही वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत होते. त्यांना हद्दपारीच्या कारवाईसाठी एका डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
वसंत विहार परिसरात बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. त्यावेळी पथकाला तीन पुरुष आणि एका महिलेबद्दल माहिती मिळाली. चौकशीत त्यांनी बांगलादेशातील फुलवाडी गावचे रहिवासी असल्याचे कबुल केले. आसिया बेगम आणि जुहूर अली यांच्याकडून जप्त केलेल्या ओळखपत्रांवरून त्यांचे बांगलादेशी नागरिकत्व आणि वैध व्हिसाशिवाय भारतात बेकायदा वास्तव्य असल्याचे सिद्ध झाले आहे. चौघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर त्यांना हद्दपारी प्रक्रियेसाठी परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे सोपवण्यात आले.
Related
Articles
महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट लीगला दिमाखात सुरुवात
05 Jun 2025
राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय
04 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
दमास्कस स्टॉक एक्सचेंज सहा महिन्यानंतर पुन्हा सुरू
03 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
विकास दर मंदावला

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी